भारतीय गणराज्याने ७० वर्षे पूर्ण केली. जगातील सर्वात मोठी लोकशाही कशी चालते हे आपण जगाला दाखवून दिले. भारतीय गणराज्याने चांगले वाईट सर्व दिवस बघितले. आपल्या राज्यघटनेने आपल्या लोकशाही गणराज्यास एक भक्कम प्रजासत्ताक राज्य म्हणून पुढे आणले. घटनाकारांचा दूरदृष्टिकोन याकरिता महत्वाचा दिसून येतो. पुढे उद्भवूशकणारे प्रश्न त्यांनी घटना निर्माण कारतेवेळीच गृहीत धरले व त्यानुसार तरतूद करून ठेवण्यात आल्या. आजही आपण त्यांचे आधारे पुढे जय आहोत आणि जात राहू.... परंतु तरीही अजूनही बरेच काही करणे बाकी आहे... याचे भान ठेवतच आपला प्रजासत्ताक दिन साजरा करूयात....जय हिंद...जय भारत...!

Comments

Post a Comment